बॉम्ब शोधक व नाशक पथक

बॉम्ब शोधक व नाशक पथक Officers

About Us

अकोला पोलिसांच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकामध्ये अधिकारी, श्वान हाताळणारे आणि श्वान विविध कामांसाठी तैनात आहेत. गर्दीची ठिकाणे, महत्त्वाची मंदिरे आणि व्हीआयपी ताफ्यांची तपासणी करणे हे या युनिटचे मुख्य काम आहे.



ASC कोठे केली जाते:

  • व्हीआयपी-व्हीव्हीआयपी बंदोबस्त
  • संवेदनशील क्षेत्रांचे निरीक्षण
  • महत्त्वाची ठिकाणे
  • गर्दीची ठिकाणे व मोर्चाच्या मार्गावरील ठिकाणे
  • रेल्वे स्टेशन, बस स्थानक
  • सण-उत्सव मिरवणुकीच्या सर्व ठिकाणी ASC
  • धमकीचे फोन कॉल्स
  • बनावट बॉम्ब कॉल्स
  • तसेच सर्व प्रकारच्या बंदोबस्तासाठी पथक तैनात केले जाते.