अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी थांबविण्यासाठी आणि नागरिकांचे जीवन व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत.

पोलीस ठाणे प्रभारी

arrow

एम. राकेश कलासागर (भापोसे)

पोलिस अधीक्षक, अकोला

या वेबसाईटचा हेतू नागरिकांना त्यांच्या तक्रारी आणि सूचना आवाजीत करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा आहे.

मला आशा आहे की पोलीस आणि नागरिक यांच्यातील हा परस्पर संबंध गुन्हेगारी रोखण्यात आणि नागरिकांचा विश्वास मिळवण्यासाठी मदत करतील.